tag:blogger.com,1999:blog-34763676.post5749542532036265642..comments2023-09-17T06:10:40.980-05:00Comments on माझिया मना जरा सांग ना: फक्त पाच मिनिटVidya Bhutkarhttp://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-34763676.post-30887690058401193242013-01-29T03:34:13.595-06:002013-01-29T03:34:13.595-06:00तुमची पोस्ट दोन मिनटात वाचून झाली ...पण पाच मिनिटे...तुमची पोस्ट दोन मिनटात वाचून झाली ...पण पाच मिनिटे विचार करायला लावणारी होती ...आवडली :)vishalhttps://www.blogger.com/profile/06751093331529491224noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-99515017179209792013-01-21T13:10:31.330-06:002013-01-21T13:10:31.330-06:00Thanks मेघना. हो ते सकाळचे '५ मिनिट' मी वि...Thanks मेघना. हो ते सकाळचे '५ मिनिट' मी विसरलेच. त्याच्यामुळे आयुष्यात कितीतरी गोंधळ झालेले आहेत. :)

-विद्या.
Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-30846199260487714512013-01-19T02:32:03.907-06:002013-01-19T02:32:03.907-06:00मस्त आहे हे पोस्ट. मला ’पाच मिनिटं’ म्हणताक्षणी सक...मस्त आहे हे पोस्ट. मला ’पाच मिनिटं’ म्हणताक्षणी सकाळ आठवते. अनंत वेळा मी ठरवलं असेल, रोज सकाळी उठून भटकायला जायचं, पण पाच मिनिटं घात करतात! असं बहुतेक सगळ्याच कंटाळवाण्या पण आवश्यक कामांच्या बाबतीत.
चालायचंच!Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-14824406522215083402013-01-15T08:12:33.707-06:002013-01-15T08:12:33.707-06:00Thanks अतिवास, मानसी आणि इंद्रधनू. मी तरी विसरले ल...Thanks अतिवास, मानसी आणि इंद्रधनू. मी तरी विसरले लिहायला. आज काल काम करताना मधेच मुलांची आठवण येते. वाटतं दोन मिनिट त्यांच्या फोटो कडे बघत बसावं. दे-केयर मध्ये काय करत असतील, रात्री कसे हसले, काय बोलले हे आठवावं. :) छोटीच गोष्ट पण त्या दोन-पाच मिनिटांनी किती फ्रेश वाटतं. :)

-विद्या.
Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-8615848202132292582013-01-15T04:01:23.101-06:002013-01-15T04:01:23.101-06:00मस्त लिहिलंय... माझंही हापिसात असताना कधीकधी असं ह...मस्त लिहिलंय... माझंही हापिसात असताना कधीकधी असं होतं की पाचच मिनिटं फेसबुकवर जाउन यावं फक्त पाचच मिनिटं.... किंवा पाचच मिनिटं एखादा ब्लॉग वाचून यावा.... :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-39566749980292664432013-01-13T05:47:31.704-06:002013-01-13T05:47:31.704-06:00मस्त पोस्ट आहे :)
असं पाच मिनिटात ऑन-ऑफ होता येणं ...मस्त पोस्ट आहे :)
असं पाच मिनिटात ऑन-ऑफ होता येणं हे खरं कौशल्याचं काम आहे!Manasihttps://www.blogger.com/profile/14535490184220481047noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34763676.post-27623141097488549232013-01-13T01:11:07.996-06:002013-01-13T01:11:07.996-06:00'पाच मिनिटं' .. किंवा खरं तर 'एक मिनिट...'पाच मिनिटं' .. किंवा खरं तर 'एक मिनिट' किती महत्त्वाचं असतं ना अशा प्रसंगी! ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी आणि तरीही खास व्यक्तिगत गोष्ट ..aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com