आज केस धुतले.
माझ्यासारखे लोक बोअर झालं की हेअरकट वगैरे करतात.
गंमत म्हणजे, कधी कधी 'केस खूप गळतायंत' म्हणूनही लोक केस कापतात.
केस छोटे असले की धुताना वाहून जाणारा पुंजका छोटा दिसतो.
आणि दरवेळी मला प्रश्न पडतो.
केसांची लांबी कमी झाली म्हणून गुंतवळ कमी
कि खरंच प्रश्न सुटलाय?
विद्या.

No comments:
Post a Comment