Thursday, November 10, 2016

निनावी

खरंच कधी कधी काही नात्यांना काय नाव द्यावं कळत नाही. अनेकवेळा त्यातली जी गंमत आहे, जे प्रेम आहे, जो अर्थ आहे तो त्यांना नाव देऊन पूर्ण नाहीसा करून टाकतो आणि मग त्या नाव दिलेल्या नात्यांकडून असलेल्या अपेक्षाही त्याच्यासोबत येतात. नाही का?विद्या भुतकर.


No comments: